हायड्रोस्पीड कॅब-मॅक्स

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट पोलास्का एस.पी.झू

स्रोत देश - पोलंड

बोरोनेटेड कॅल्शिअम नायट्रेट. हायड्रोस्पीड कॅब-मॅक्स मधील कॅल्शिअमचे पिकामध्ये प्रभावीपणे वहन होते .

वर्णन

कॅल्शिअम व बोरॉनचे एक खास बनवलेले मिश्रण आहे जे पिकामध्ये जलद शोषले जाते. कमी मात्रेमध्ये वापरून देखील पिकावर ठळक परिणाम दाखवते. हायड्रोस्पीड कॅब-मॅक्स च्या वापराने पेशीभित्तिका व उतींचे बळकटीकरण होते. वैशिष्ट्ये १. पोह्याच्या आकाराची अद्वितीय बनावट २. पाण्यात उत्कृष्ट विद्राव्यता फायदे १. फळे व भाज्यांची टिकवणक्षमता वाढते २. झाडाची प्रतिकारक्षमता वाढते ३. फळधारणेत वाढ होते ४. फळगळ कमी होते

उपलब्ध पॅकिंग

५ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

ड्रिपद्वारे : २.५-५ किलो प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch