नोवाटेक सोल्युब २१

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - जर्मनी

ड्रिपद्वारे देण्यासाठी नाविन्यपूर्ण स्लो रिलीज तंत्रज्ञान. नोवाटेक सोल्युब २१ हे एक उच्चं तंत्रज्ञानयुक्त विद्राव्य खत आहे. ज्यामुळे पिकाला नत्राचा पुरवठा दीर्घ काळापर्यंत होत राहतो.

वर्णन

नोवाटेक सोल्युब २१ च्या वापराची मात्रा कमी असून त्याची पिकावरील परिणामकारकता इतर नत्रयुक्त खतांपेक्षा खुप अधिक आहे. या खताचा वापर पीक वाढीच्या सुरवातीच्या काळात करू शकतो. वैशिष्ट्ये १. नत्र पचनाच्या क्रियेत पिकाची ऊर्जा वाचते भुजलाद्वारे नत्राचा ऱ्हास कमी होतो फायदे १. मुळांचा चांगला विकास होतो २. पिकाची चांगली शाखीय वाढ होते ३. फुलांची व फळांची संख्या वाढते

उपलब्ध पॅकिंग

२.५ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch