किश सॉईल हेल्थ

श्रेणी - सूक्ष्मजीव उत्पादने

उत्पादक - फिशफा बायोजेनिक्स

स्रोत देश - भारत

नत्र, स्फुरद व पालाश विरघळवणारे सूक्ष्मजीव. किश सॉईल हेल्थ मध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांचे मिश्रण असून, जमिनीतील अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करते.

वर्णन

वैशिष्ट्ये १. अत्याधुनिक लायोफिलायझेशन तंत्रज्ञानाने निर्मित २. अनेक सूक्ष्म जीवांचे मिश्रण एका उत्पादनात फायदे १. नत्राचे स्थिरीकरण करते २. पांढऱ्या मुळी वाढवते

उपलब्ध पॅकिंग

२५० ग्रॅम - प्रति एकर

वापरण्याचा विधी

१ लिटर ताकामध्ये ३ ते ४ तास भिजवून संध्याकाळी ड्रिपद्वारे वापरावे.

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch