फेट्रिलॉन कॉम्बी -२

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - बेल्जीयम

एक संतुलित सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्र खत. फेट्रिलॉन कॉम्बी -२ हे एक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे.

वर्णन

फेट्रिलॉन कॉम्बी -२ यामध्ये कॉपर, आयर्न, मॅंगनीज व झिंक संपूर्णपणे चिलेटेड स्वरूपात आहेत. तसेच बोरॉन व मॉलिब्डेनम पूर्णपणे विद्राव्य क्षार स्वरूपात आहेत. वैशिष्ट्ये १. सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण २. १००% चिलेटेड स्वरूपात फायदे १. मुळांची चांगली वाढ होते २. फुलधारणा चांगली होते ३. अजैविक ताण कमी करते ४. फळांची गुणवत्ता सुधारते

उपलब्ध पॅकिंग

१०० ग्रॅम

२५० ग्रॅम

५०० ग्रॅम

१ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : १ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : १००-५०० ग्रॅम प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch