ह्युमिस्टार डब्लू जी

श्रेणी - पीक संजीवके

उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल

स्रोत देश - स्पेन

अमेरिकन लीयोनार्डाईट पासून निर्मित ह्युमिक व फुलविक ॲसिडचे १००% विद्राव्य उत्पादन.

वर्णन

ह्युमिस्टार डब्लू जी हे उत्तम गुणवत्ता व सोडियम क्षार विरहित असून पाण्यात सहज विरघळते त्यामुळे ते वापरण्यास अतिशय सोपे आहे. ह्युमिस्टार डब्लू जी च्या वापराने जमिनीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. वैशिष्ट्ये १. ह्यूमिक व फुलविक ॲसिडचे ४:१ प्रमाण २. ड्रिपद्वारे द्यावयाचे उत्पादन फायदे १. पांढऱ्या मुळांची भरघोस वाढ होते २. स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढविते ३. जमिनीमधील उपयुक्त सूक्ष्म जीवांची वाढ होते

उपलब्ध पॅकिंग

१०० ग्रॅम

४०० ग्रॅम

१२.५ किलो

वापरण्याचा विधी

ड्रिपद्वारे : ४०० ग्रॅम प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch