न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड 0-९-४६

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल

स्रोत देश - इटली

स्फुरद व पालाश युक्त १००% विद्राव्य खत. न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड 0-९-४६ हे पिकाच्या पालाश पोषणाची गरज लक्षात घेऊन बनवलेले १००% विद्राव्य खत आहे.

वर्णन

न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड 0-९-४६ मध्ये असे काही घटक आहेत (ऑस्मॅटिक बॅलन्सर) ज्यामुळे हे पाण्याच्या ताणामुळे पिकावर होणाऱ्या विपरीत परिणामांविरुद्ध लढण्यास मदत करते. वैशिष्ट्ये १. विशिष्ट मात्रा असलेले पालाश आणि स्फुरद युक्त उत्पादन २. ड्रिपद्वारे वा फवारणीद्वारे देण्यास योग्य फायदे १. फळांचा आकार व वजन वाढते २. फळांचा रंग व चव सुधारते ३. पाण्याच्या ताणग्रस्थ परिस्थितीत उपयुक्त. ४. फळांचा ब्रिक्स व तेलबियांमधील तेलाचे प्रमाण वाढवते ५. पिकांमधील अतिरिक्त नत्राचे पचन व संतुलन करते

उपलब्ध पॅकिंग

५०० ग्रॅम

१ किलो

२.५ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २.५- ५ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch