बासफोलिअर १३.४०.१३

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - स्पेन

स्फुरद युक्त १००% विद्राव्य NPK खत. फुटवे व फूलधारणेसाठी एक उपयुक्त खत.

वर्णन

सोडियम, क्लोराईड व अवजड धातू विरहित एक विशुद्ध उत्पादन. वैशिष्ट्ये १. १००% विद्राव्य खत २. ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन फायदे १. फुलांची संख्या वाढते २. फुटव्यांची संख्या वाढते ३. मुळांची चांगली वाढ होते

उपलब्ध पॅकिंग

१ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २.५ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch