श्रेणी - पीक संजीवके
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - स्पेन
एक विशेष पीक वाढ संप्रेरक आहे.
बासफोलिअर स्पायरा एस एल बायोकॅटॅलीटीक प्रक्रियेसह बनवलेले उत्पादन असून पिकांमधील अजैविक ताण कमी करण्यास मदत करते. वैशिष्ट्ये १. सूक्ष्म शैवालावर आधारित पीक वाढ संप्रेरक २. सेंद्रिय शेतीसाठी योग्य ३. वनस्पतींचे शारीरिक विकार कमी करण्यास मदत करते फायदे १. अजैविक ताणापासून पीक बचावते २. मुळांची निरोगी वाढ ३. जास्त प्रमाणात फुलधारणा व फळधारणा ४. उत्पादनाची गुणवत्ता सुधारते
२५० मिली
५०० मिली
फवारणीद्वारे : 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी ड्रिपद्वारे : १ लिटर प्रति एकर