श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - एस.सी.एल इटालिया एस पी ए
स्रोत देश - इटली
एक खास द्रव स्वरूपातील फवारणीद्वारे द्यावयाचे जस्त. रुमिस हे उत्पादन फोलिफ्लो तंत्रज्ञानाने विकसित केलेले आहे.
रुमीसच्या वापरामुळे फुलांमधील परागकणांचा दर्जा सुधारतो व फळधारणा चांगली होते. रुमीसच्या वापरामुळे ऑक्सिनच्या निर्मितीस चालना मिळून पेशी लांबण्यासाठी उपयुक्त ठरते. वैशिष्ट्ये १. जस्त कमतरता सुधारक फायदे १. पानांचा आकार व दोन पेऱ्यातील अंतर वाढवण्यास मदत करते २. चांगल्या फुलनिर्मिती व फळधारणेसाठी उपयुक्त ३. द्राक्ष घडाची व मण्यांची लांबी वाढवण्यासाठी उत्तम पर्याय
२०० मिली
४०० मिली व ८०० मिली
फवारणी : १ मिली प्रति लिटर पाण्यासाठी