बासफोलिअर १९.१९.१९

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - स्पेन

नत्र, स्फुरद व पालाशची संतुलित मात्रा असलेले १०० % विद्राव्य खत. पीक वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये वापरण्यास उपयुक्त.

वर्णन

बासफोलिअर १९.१९.१९ मध्ये नत्र, स्फुरद व पालाश ची सममात्रा आहे. अतिवृष्टी, दुःष्काळ किंवा इतर कोणत्याही कारणाने जर मुळांची कार्यक्षमता कमी झाली असेल तर बासफोलिअर १९.१९.१९ च्या फवारणीने पिकाला त्वरित ऊर्जा मिळते. वैशिष्ट्ये १. सोडियम, क्लोराईड व अवजड धातू विरहित उत्पादन २. ड्रिपद्वारे किंवा फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन फायदे १. प्राथमिक अन्नद्रव्यांची संतुलित मात्रा उपलब्ध होते २. पानांवर विषाक्तता येत नाही ३. कमी मात्रेमध्ये पिकाला लागू पडते

उपलब्ध पॅकिंग

१ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २.५ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch