श्रेणी - पीक संजीवके
उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल
स्रोत देश - स्पेन
पीक वाढ संप्रेरक फोल्यूर एस हे द्रवरुपातील पीक वाढ संप्रेरक आहे.
फोल्यूर एस च्या वापराने पीक ताणग्रस्त अवस्थेतून लवकर बाहेर पडते. योग्य मात्रेमध्ये वापरल्यास फळपिकांमध्ये अतिरिक्त झालेली फळधारणा कमी होण्यास मदत होते. वैशिष्ट्ये १. पिकाला झटपट ऊर्जा उपलब्ध करणारे उत्पादन फायदे १. शाखीय वाढ चांगली होते २. शेंडा चालू लागतो ३. पिकावर काही विपरीत परिणाम होत नाही
१ लिटर
५ लिटर
फवारणीद्वारे : २.५ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : १ लिटर प्रति एकर