श्रेणी - नियंत्रित अन्नद्रव्य पुरवठा करणारे उत्पादन
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - जर्मनी
दीर्घकालीन प्रभावासह अद्वितीय NET तंत्रज्ञान नोव्हाटेक प्रो १४-७-१४ हे स्लो रिलीझ बेसल डोस उत्पादन आहे.
नोव्हाटेक प्रो १४-७-१४ जमिनीमध्ये अत्यंत कमी प्रमाणात रासायनिक द्रव्ये दिल्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहतो. नोव्हाटेक प्रो १४-७-१४ च्या वापराने मातीची सुपीकता टिकून राहते व जमीन व पाण्याचे प्रदूषण कमी होते. वैशिष्ट्ये १. कमी प्रमाणात लागणारे खत २. NET (नायट्रोजन कार्यक्षम तंत्रज्ञान) वापरले 3. प्रत्येक दाण्यामध्ये सर्व पोषक घटक असतात फायदे १. दीर्घकाळ अन्नद्रव्याची उपलब्धता २. फुले व फळांच्या संख्येत वाढ ३. मुळांची वाढ चांगली होते ४. जमीन व पाण्याचे प्रदूषण कमी होते
२0 किलो
२०-१२० किलो प्रति एकर