ए जी फोर्ट

श्रेणी - पीक संजीवके

उत्पादक - सी सिक्स एनर्जी

स्रोत देश - भारत

पिकासाठी आरोग्यवर्धक - विषाणूंविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवते. ए जी फोर्ट विषाणूजन्य रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते.

वर्णन

ए जी फोर्ट मधील विशिष्ठ घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या सॅलिसिलिक व जसमोनिक ॲसिड निर्मितीस प्रेरणा देते. तसेच पेशींच्या रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कॅलॉस या घटकाची निर्मिती करते. फायदे १. पाने वाकडी होण्यापासून बचाव करते २. विषाणूंविरूद्ध रोगप्रतिकारशक्ती वाढवते ३. फळांची गुणवत्ता सुधारते

उपलब्ध पॅकिंग

२५ मिली

१५० मिली

५०० मिली

१ लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : १.५ मिली प्रति लिटर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch