श्रेणी - पीक संजीवके
उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल
स्रोत देश - स्पेन
अस्कोफायलम नोडोसम समुद्रीय वनस्पतीचा शुद्ध अर्क. फिलग्रीन २०० एका विशिष्ट शीत प्रक्रियेद्वारे बनते ज्यामुळे समुद्रीय वनस्पतीतील सर्व फायदेशीर पण अस्थिर घटक यामध्ये टिकवून ठेवले जातात.
फ़िलग्रीन २०० मधील विविध सक्रिय घटक पिकामध्ये संप्रेरकांचे कार्य करतात. याच्या वापराने पीक पुनर्लागवड व प्रतिकूल परिस्थितीत लवकर प्रस्थापित होते व वातावरणातील बदलांना यशस्वी प्रतिकार करू शकते. वैशिष्ट्ये १. सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित फायदे १. पिकामध्ये अंतरिक व वातावरणातील ताण सहन करण्याची क्षमता वाढविते २. पिकाचे जमिनीतील क्षारापासून रक्षण करते ३. मुळांची चांगली वाढ करते ४. चांगली शाखीय वाढ करते ५. काही शरीरशास्त्रीय विकृतींपासून पिकाला वाचवते
२५० मिली
५०० मिली
१ लिटर
५ लिटर
२५ लिटर
फवारणीद्वारे : २ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : ५०० मिली प्रति एकर