बासफोलिअर केल्प एस एल

श्रेणी - पीक संजीवके

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - दक्षिण आफ्रिका

नैसर्गिक ऑक्सिनयुक्त पीक वाढ संप्रेरक. बासफोलियर केल्प एस एल हे द.आफ्रिकेतील इकलोनिया मॅग्झिमा या समुद्र वनस्पतीचा अर्क आहे व सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित आहे.

वर्णन

वैशिष्ट्ये १. नवीन तंत्रज्ञान २. नवीन रंग ३. अधिक कार्यक्षम फायदे १. मुळांची वाढ होते २. पीक लवकर स्थापित होते व वाढ जोमदार होते ३. भरपूर फुले येतात ४. फळांचा रंग व फुगवणीसाठी उपयुक्त

उपलब्ध पॅकिंग

२५० मिली

५०० मिली

१ लिटर

५ लिटर

२५ लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : १-४ मिली प्रति लिटर पाण्यासाठी ड्रिपद्वारे : १ लिटर प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch