इडाई कोबरे

श्रेणी - आरोग्यवर्धक

उत्पादक - इडाई नेचर

स्रोत देश - स्पेन

100% विषविरहित उत्पादन. इडाई कोबरे हे पिकाची बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांविरुद्ध प्रतिकार शक्ती वाढवणारे विषविरहित उत्पादन आहे.

वर्णन

इडाई कोबरे मध्ये नैसर्गिक हेप्टोग्लुकोनेट आहे. वैशिष्ट्ये १. सेंद्रिय शेतीसाठी मान्यता प्राप्त २. HPC नॅनोतंत्रज्ञानाने बनवलेले फायदे १. पिकाची अतिरिक्त ऊर्जा न वापरता पूर्णपणे शोषले जाते २. पिकाची वाढ थांबत नाही ३. अवशेष विरहित पीक उत्पादनासाठी उपयुक्त

उपलब्ध पॅकिंग

२५० मिली

५०० मिली

१ लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २-३ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : १-१.५ लिटर प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch