श्रेणी - पीक संजीवके
उत्पादक - सी सिक्स एनर्जी
स्रोत देश - भारत
ए जी सिलॉन हे रोडोफाइट या लाल समुद्र शेवाळाचा अर्क आहे जे फळाची प्रत सुधरवण्यास मदत करते.
लाल समुद्र शेवाळ हे पालाशचा एक उत्तम स्रोत आहे. ज्यामुळे फळांचा रंग आणि चव सुधारण्यास मदत होते. वैशिष्ट्ये १. प्रमाणित सेंद्रिय उत्पादन २. फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन फायदे १. अजैविक ताणापासून मुक्त २. फळांचा रंग सुधारतो 3. फळांची फुगवण करते
२५० मिली
५०० मिली
१ लिटर
फवारणीद्वारे : १-२ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : ५०० मिली- १ लिटर प्रति एकर