ॲमिफॉल

श्रेणी - पीक संजीवके

उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल

स्रोत देश - स्पेन

फळांचा दर्जा सुधारण्यासाठी L-α फ्री ॲमिनो ॲसिड. ॲमिफॉल मध्ये मुक्त स्वरूपात L-α फ्री ॲमिनो ॲसिड आहेत जे पानांद्वारे त्वरित शोषले जातात व फळांच्या दर्जामध्ये (उदा. फळांचा रंग, चव, गोडी , आकार ) सुधारणा करते.

वर्णन

ॲमिफॉल ची क्षारता अतंत्य कमी असल्यामुळे याच्या वापराने पानांवर किंवा फळांवर विषाक्तता (स्कॉर्चिंग) येत नाही. फायदे १. पालेभाज्यांमध्ये वजन वाढते २. फळांचा आकार , चकाकी ,रंग व वजन वाढवते ३. फळातील गोडी व चव वाढवते

उपलब्ध पॅकिंग

२५० मिली

५०० मिली

१ लिटर

५ लिटर

२५ लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २.५ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : १ लिटर प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch