श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट चिली फर्टीलीझांटेस एल.टी.डी.ए
स्रोत देश - चिली
द्रव स्वरूपातील बोरॉन बासफोलिअर बोरो एस एल फवारणीसाठी योग्य असे द्रव रूपातील बोरॉन आहे.
बासफोलिअर बोरो एस एल च्या वापराने झाडातील पेशीभित्तिका मजबूत होतात. फुलगळ व फळगळीचे प्रमाण कमी होते. पिकातील कॅल्शिअम चे वहन अधिक चांगले होते व बीजनिर्मिती चांगली होते. वैशिष्ट्ये १. फवारणीद्वारे वापरवायचे उत्पादन २. फळांची टिकवणं क्षमता वाढते फायदे १. फुलांमधील पराग नलिकांचे सक्षमीकरण होते २. फळधारणेचे प्रमाण वाढते ३. पेशीभित्तिका मजबूत होतात ४. द्रवस्वरूपात असल्यामुळे सहज शोषले जाते
१०० मिली
२५० मिली
५०० मिली
१ लिटर
५ लिटर
फवारणीद्वारे : ०.५ मिली प्रति लिटर