ब्रोटावर्ड

श्रेणी - आरोग्यवर्धक

उत्पादक - इडाई नेचर

स्रोत देश - स्पेन

100% विषविरहित उत्पादन. ब्रोटावर्ड मध्ये बुरशीविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करण्याकरिता लागणारे लिग्नोसल्फोनेट आहे.

वर्णन

ब्रोटावर्ड मध्ये नैसर्गिकरित्या आढळणारे लिग्नोसल्फोनेट आहे. जे पिकामध्ये बुरशींविरुद्ध लढण्याकरिता प्रतिकारशक्ती निर्माण करते. वैशिष्ट्ये १. पिकाचे आरोग्यवर्धक २. HPC नॅनो तंत्रज्ञान फायदे १. सेंद्रिय शेतीसाठी मान्यता प्राप्त २. निर्यातक्षम उत्पादनाकरीता योग्य ३. बुरशीजन्य रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते

उपलब्ध पॅकिंग

२५० मिली

५०० मिली

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २-३ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : १-१.५ लिटर प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch