श्रेणी - सूक्ष्मजीव उत्पादने
उत्पादक - फिशफा बायोजेनिक्स
स्रोत देश - भारत
नत्र, स्फुरद व पालाश विरघळवणारे सूक्ष्मजीव. किश रूट हेल्थ हे उपयुक्त सूक्ष्मजीवांचे मिश्रण आहे जे मुळांचे आरोग्य सुधारते.
सर्व प्रकारच्या जमिनीतल्या व मुळांवरच्या बुरशी व हुमणी, वाळवी, सूत्रकृमी व जमिनीतली अळी यांच्या विरुद्ध मुळांची प्रतिकारक्षमता वाढवते व मुळे निरोगी राखते. वैशिष्ट्ये १. अत्याधुनिक लायोफिलायझेशन तंत्रज्ञानाने निर्मित २. अनेक सूक्ष्म जीवांचे मिश्रण एका उत्पादनात फायदे १. कीड व रोगाविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होते २. मूळकूज कमी होते
१४ ग्रॅम - प्रति एकर
१ लिटर ताकामध्ये ३ ते ४ तास भिजवून संध्याकाळी ड्रिपद्वारे वापरावे.