श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - जर्मनी
फळांच्या विकासासाठी ड्रिपद्वारे देण्याचे नाविन्यपूर्ण विद्राव्य खत तंत्रज्ञान. नोवाटेक सोल्युब १४-८-३० हे पेटंटेड तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले नत्र, स्फुरद,पालाशयुक्त खत आहे.
नोवाटेक सोल्युब १४-८-३० वापरल्यानंतर पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा ६ ते ८ आठवड्यापर्यंत होत राहतो. इतर अन्नद्रव्याच्या तुलनेने पालाश चे प्रमाण अधिक असून हे खत फळवाढीच्या अवस्थेत वापरण्यास अतिशय उपयुक्त आहे. वैशिष्ट्ये १. नत्र पचनाच्या क्रियेत पिकाची ऊर्जा वाचते २. भुजलाद्वारे नत्राचा ऱ्हास कमी होतो फायदे १. फळांचा आकार व वजन वाढते २. फळांचा रंग व चव सुधारते ३. उत्पादनाच्या प्रमाणात व दर्जात भरघोस वाढ होते
२.५ किलो
२५ किलो
ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर