श्रेणी - आरोग्यवर्धक
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - जर्मनी
लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृतीविरुद्ध ड्रीपद्वारे देण्यासाठी एक परिणामकारक उत्पादन. बासाफर प्लस हे लोहाच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृतीविरुद्ध एक परिणामकारक उत्पादन आहे.
अधिक सामू असलेल्या जमिनीमध्ये किंवा चुनखडीयुक्त मातीमध्ये लोहाची कमतरता येऊन पिकाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. बासाफर प्लस वापरल्यामुळे पिकावर लोहाच्या कमतरतेची परिणाम दिसून येत नाही. बासाफर प्लस प्रतिबंधात्मक वापर केला तर पीक लोह कमतरतेचे दुष्परिणाम दाखवत नाही. बासाफर प्लस च्या योग्य वापराने नवीन फूट हिरवीगार येतेच व फळधारणेच्या संख्येमध्ये पण वाढ होते. वैशिष्ट्ये १. लोहाचा उत्तम स्रोत फायदे १. लोह कमतरतेचे दुष्परिणाम कमी करते २. नवीन फूट हिरवीगार येते ३. द्राक्ष मण्यांना रंग चांगला येतो ४. दीर्घकाळ जमिनीमध्ये कार्यरत राहते
५०० ग्रॅम
२० किलो
ड्रिपद्वारे : ५०० ग्रॅम प्रति एकर