मॅक्सफ्लो मॅग्नम

श्रेणी - आरोग्यवर्धक

उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल

स्रोत देश - स्पेन

हरितद्रव्य तयार करण्यासाठी मदत करते. मॅक्सफ्लो मॅग्नम हे पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी मदत करते.

वर्णन

मॅक्सफ्लो मॅग्नम हे एका अभिनव तंत्रज्ञानातून बनलेले एक असे उत्पादन आहे. ज्याच्या वापरामुळे पानांमध्ये हरितद्रव्य बनवण्याच्या प्रक्रियेला चालना मिळते. हरितद्रव्य मुबलक प्रमाणात बनल्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रिया व्यवस्थित होऊन पिकामध्ये अन्ननिर्मिती होऊन फुले व फळांच्या संख्येमध्ये वाढ होते. मॅक्सफ्लो मॅग्नम चा वापर फळधारणेनंतर केल्यास फळांमधील गोडी वाढवण्याचे काम करते. वैशिष्ट्ये १. ड्रिपद्वारे व फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन २. क्लोराईड्स आणि नायट्रेट्स विरहित फायदे १. चांगली फळधारणा होते २. फळांचा ब्रिक्स वाढतो ३. अधिक उत्पादन क्षमता फळाची साठवण क्षमता वाढते

उपलब्ध पॅकिंग

१ लिटर

५ लिटर

२० लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : 0.५- १ मिली प्रति लिटर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch