श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - जर्मनी
फुलोरा व फुटवे वाढवण्यासाठी ड्रिपद्वारे देण्याचे नाविन्यपूर्ण विद्राव्य खत तंत्रज्ञान. नोवाटेक सोल्युब १४-४८ हे उच्चं तंत्रज्ञानाने बनवलेले नत्र, स्फुरद युक्त विद्राव्य खत आहे. ज्यामुळे पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा दीर्घ काळापर्यंत होत राहतो.
नोवाटेक सोल्युब १४-४८ च्या वापराची मात्रा कमी असून त्याची पिकावरील परिणामकारकता इतर खतांपेक्षा खुप अधिक आहे. वैशिष्ट्ये १. नत्र पचनाच्या क्रियेत पिकाची ऊर्जा वाचते २. भुजलाद्वारे नत्राचा ऱ्हास कमी होतो फायदे १. मुळीचा चांगला विकास होतो २. फुटव्यांची संख्या वाढते ३. फुलांची व फळांची संख्या वाढते
२.५ किलो
२५ किलो
ड्रिपद्वारे : २.५ किलो प्रति एकर