काली गझान

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - जर्मनी

बेसल डोससाठी एक बारीक दाणेदार खत.

वर्णन

फळांच्या गुणवत्तेसाठी पालाश, सल्फर आणि मॅग्नेशियमचे उत्कृष्ट उत्पादन वैशिष्ट्ये १.कमीत कमी वेळा पिकाला द्यावयाचे उत्पादन २.पोषक तत्वांची दीर्घकालीन उपलब्धता फायदे १. सोडियम आणि क्लोराइड मुक्त २.चांगली फुलधारणा व फळधारणा ३.फळांचे वजन रंग चकाकी वाढवण्यासाठी

उपलब्ध पॅकिंग

२.५ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

मातीमध्ये मिक्स करावे - ५ किलो / एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch