डायना इवोल्युशन

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - एस.सी.एल इटालिया एस पी ए

स्रोत देश - इटली

द्रव स्वरूपातील कॅल्शियम व मॅग्नेशिअमचा उत्तम स्रोत

वर्णन

डायना इवोल्युशन हे फॉलिफ्लॉ या तंत्रज्ञानाने विकसित केलेले द्रव स्वरूपातील कॅल्शियम व मॅग्नेशिअम आहे. वैशिष्ट्ये १.मुळांद्वारे / पानांद्वारे /फळांद्वारे पिकामध्ये त्वरित शोषण होते २.फवारणीद्वारे व ड्रीपद्वारे वापराचे उत्पादन फायदे १.अजैविक तणावाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवते २.फळांचा आकार वाढवण्यास मदत होते ३.उत्पादना दर्जा सुधारतो ४.प्रकाशसंश्लेषणाची क्रिया सुधारते

उपलब्ध पॅकिंग

४०० मिली

८०० मिली

वापरण्याचा विधी

फवारणी : १.५ ते २ मिली प्रति लिटर पाण्यासाठी ड्रीप द्वारे : ८०० मिली प्रति एकरी

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch