न्यूमेन

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - एस.सी.एल इटालिया एस पी ए

स्रोत देश - इटली

द्रव स्वरूपातील एक विशेष मँगनीज

वर्णन

न्यूमेन हे उत्पादन फॉलिफ्लॉ या तंत्रज्ञानाने विकसित केलेले द्रव स्वरूपातील मँगनीज आहे. वैशिष्ट्ये १.उच्च तापमानापासून पिकाचे संरक्षण करते २.फवारणीद्वारे व ड्रीपद्वारे वापराचे उत्पादन फायदे १.पानांमधील हरितद्रव्याचे प्रमाण वाढवते २. पिकाच्या रोगप्रतिकार शक्ती मध्ये वाढ करते

उपलब्ध पॅकिंग

४०० मिली

८०० मिली

वापरण्याचा विधी

फवारणी : १.५ ते २ मिली प्रति लिटर पाण्यासाठी ड्रीप द्वारे : ५०० - १००० मिली प्रति एकरी

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch