बासफोलिअर झिंग डब्लू पी

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट चिली फर्टीलीझांटेस एल.टी.डी.ए

स्रोत देश - चिली

फवारणीद्वारे द्यावयाचे जस्त. बासफोलिअर झिंग डब्लू पी हे पानावरील फवारणीद्वारे द्यावयाचे अत्यंत प्रभावशाली उत्पादन आहे.

वर्णन

बासफोलिअर झिंग डब्लू पी च्या वापरामुळे फुलांमधील परागकणांचा दर्जा सुधारतो व फळधारणा चांगली होते. बासफोलिअर झिंग डब्लू पी च्या वापरामुळे पेशी लांबविण्याकरता उपयुक्त ठरणारे ऑक्सिनच्या निर्मितीस चालना मिळते. धान्य व कडधान्य पिकामध्ये दाणे भरण्यास मदत होते व उत्पादनात भरघोस वाढ होते. बीजोत्पादनात परागकणांची चांगली निर्मिती होते. वैशिष्ट्ये १. झिंकची कमतरता दूर करण्यास मदत करते २. वापरवायची मात्रा कमी फायदे १. फळधारणेच्या प्रमाणामध्ये वाढ होते २. रोग प्रतिकार क्षमता वाढते ३. दाणे भरण्याचे प्रमाण वाढते

उपलब्ध पॅकिंग

७५ ग्रॅम

२५० ग्रॅम

१ किलो

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : ०.३७५ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : ७५ ग्रॅम प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch