कॅलिटेक

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.यु

स्रोत देश - स्पेन

कॅलिटेक हे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि नत्र यांचा एक उत्तम स्रोत आहे

वर्णन

कॅलिटेक फळ आणि भाजीपाला पिकाची गुणवत्ता सुधारते. वैशिष्ट्ये १.फवारणीद्वारे वा ड्रिपद्वारे वापरवायचे उत्पादन २.कॅलिटेक हे उत्पादन फळांची साठवणक्षमता वाढवते फायदे १. फळे तडकण्यापासून बचाव करते २. फळधारणेचे प्रमाण वाढते ३. फळांची चकाकी वाढते

उपलब्ध पॅकिंग

२५० मिली

५०० मिली

१ लिटर

५ लिटर

२० लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी ड्रिपद्वारे : १ लिटर प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch