श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - स्पेन
बासफोलिअर ऑलिवाईन फ्लो हे पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी मदत करते.
बासफोलिअर ऑलिवाईन फ्लो पानांमध्ये हरितद्रव्य बनवण्याच्या प्रक्रियेला चालना देते. हरितद्रव्य मुबलक प्रमाणात बनल्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे अन्ननिर्मिती होऊन फुले व फळांच्या संख्येमध्ये वाढ होते. बासफोलिअर ऑलिव्हीन फ्लो चा वापर फळधारणेनंतर केल्यास फळांमधील गोडी वाढवण्याचे काम करते. वैशिष्ट्ये १. फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन २. क्लोराईड्स आणि नायट्रेट्स विरहित फायदे १. चांगली फळधारणा होते २. फळांची गोडी व आकार वाढवते ३. फळांची साठवण क्षमता वाढते
१०० मिली
२५० मिली
५०० मिली
१ लिटर
फवारणी : 0.५- १ मिली प्रति लिटर पाण्यासाठी