श्रेणी - मृदा सुधारक
उत्पादक - रोवेन्सा नेक्स्ट
स्रोत देश - स्पेन
पाण्याची मातीमध्ये झिरपण्याची क्षमता सुधारण्यासाठी विकसित केलेले एक विशेष मृदा सुधारक, ज्यामुळे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर होतो, तसेच अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि त्यांचे शोषण वाढण्यास मदत होते.
ट्रान्सफॉर्मर हे एक उच्च कार्यक्षम मृदा सुधारक व पाणी व्यवस्थापन सुधारक आहे, जे मातीचे भौतिक गुणधर्म सुधारून सिंचन कार्यक्षमता वाढवण्यासाठी विकसित केले आहे. हे उत्पादन मुळांच्या क्षेत्रामध्ये पाणी व अन्नद्रव्यांचे समान वितरण सुनिश्चित करून उत्पादन वाढ व पिकांची सहनशक्ती वाढविते. वैशिष्ट्ये: १. OROWET तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन २. पाण्याची झिरपण क्षमता सुधारते: पाणी व अन्नद्रव्ये मातीतील सूक्ष्म छिद्रांमध्ये उभ्या व आडव्या दिशेने प्रभावीपणे पोहोचवते. ३. मातीची संरचना सुधारते: घट्टपणा कमी करते व निचरा सुधारून मुळांना अधिक ऑक्सिजन उपलब्ध करून देते. ४. सूक्ष्म मुळांची जलद व सशक्त वाढ घडवून आणते. ५. जैविकदृष्ट्या विघटनशील असून पर्यावरणास सुरक्षित व मातीमध्ये कोणतेही हानिकारक अवशेष ठेवत नाही फायदे: १ मुळांची सशक्त वाढ होते २ अन्नद्रव्यांचे अधिक कार्यक्षम शोषण होते ३ मुळांवरील ताण कमी करते ४ अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढवणे ५ उत्पादन व गुणवत्तेमध्ये वाढ होते
५०० मिली व १ लिटर
ड्रिपद्वारे : १ लिटर/ एकर