अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शिवरापर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टसारख्या या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थांचीही मदत घेतली जाईल, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणार शेती करण्यासाठी हिणाऱ्या प्रयोगांनाही शाशन प्रोत्साहन देईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने आयोजित ‘कृषिक २०२५’ प्रदर्शनाचे उदघाटन गुरुवारी अजित पवार यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा