आगामी पाच वर्षात जिल्ह्यात केळी पिकाखाली अधिकाधिक क्षेत्र आणण्यासह उत्पादकता वाढवणे, प्रक्रिया उद्योग, शीतसाखळी निर्मिती आणि बाजारपेठ जोडणी या सर्व बाबींचे नियोजन करत समूह (क्लस्टर)पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे निदर्श जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले.
जिल्ह्याधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते मंगळवारी बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्मा चे प्रकल्प संचालक सुरज मडके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर.
https://agrowon.esakal.com/agro-special/millets-for-nutrition-a-growing-need-rat16