सांगली जिल्ह्यात गतवर्षी अतिपावसामुळे ऊस लागवड लांबणीवर पडली होती. त्याचा फटका आडसाली ऊस लागवडीला बसला होता. यंदाच्या हंगामात १ लाख ९ हजार ५४८ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. मात्र, अतिपाऊस आणि पाण्याच्या टंचाईमुळे जिल्ह्यात उसाचे कमी होण्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र १ लाख ३५ हजार हेक्टर आहे. कृष्णा आणि वारणा नदीकाठच्या भागात मी महिन्यापासून ऊसाची लागवड सुरु झाली. दरम्यान जून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मुसळधार पाऊस पडल्याने आडसाली हंगामातील ऊस लागवडीस अडथळा निर्माण झाला आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/sugarcane-planted-on-one-lakh-hectares-in-sangli