सोयाबीनमध्ये नरमाई सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरु झाले आहेत. आज कालच्या तुलनेत सोयाबीनच्या भावात क्विंटलमागे २० ते ३० रुपयांपर्यंत सुधारणा दिसून आली. तर बाजारातील सोयाबीनची आवक मर्यादीतच होत आहे. त्यामुळे सोयाबीनचा बाजार आजही ३ हजार ८०० ते ४ हजारांच्या दरम्यान होता. https://agrowon.esakal.com/market-intelligence/market-bulletin/onion-prices-fluctuate-what-are-the-prices-of-maize-moong-cotton-and-soybeans-rat16

माहिती शेअर करा