खानदेशातून आखातासह अन्य भागांत केळीची पाठवणूक गती घेत आहे. दर्जेदार केळी काढणीवर असून रोज १४ ते १६ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात सध्या होत आहे.
निर्यातीच्या केळीचे दर मागील महिनाभरापासून स्थिर आहेत परंतु दरात काहीशी घसरणहि झाली आहे. मध्यन्तरी निर्यातीच्या केळीचे दर २३०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते सध्या २१०० ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा दर निर्यातीच्या केळीस मिळत आहे.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/increase-in-banana-exports-from-khandesh-to-the-gulf-rat16

माहिती शेअर करा