छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पॅरिसमध्ये अंतिम सादरीकरण केले. यामुळे महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाला जागतिक मान्यता मिळण्याची मोठी संधी आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/12-forts-from-the-shiva-era-identified-final-presentation-to-unesco-rat16

माहिती शेअर करा