भारत दरवर्षी २२ लाख कोटी रुपये इंधनाच्या आयातीवर खर्च करतो. त्यातील निम्मी गरज देशांतर्गत कृषी व्यवस्थेने जैवइंधनातून भागवली, तर सुमारे १० लाख कोटी रुपये शेतकऱ्यांकडे जातील त्या वेळी शेती क्षेत्राचा जीडीपीमधील वाटा १४ टक्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत जाईल. असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. इंडियन चेम्बर ऑफ फूड अँड अग्रीकल्चर (आयसीएफए) वनसुंधरा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

https://agrowon.esakal.com/agro-special/agriculture-sectors-share-in-gdp-can-increase-to-22-percent-nitin-gadkari-rat16

माहिती शेअर करा