केंद्र शासनाच्या जमीनविषयक डिजिटल कामकाज प्रकल्पाना राज्य शासनाने ” ई – महाभूमी” च्यामाध्यमातून राबविले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी गेल्या आर्थिक वर्षात सव्वातीन कोटींहून अधिक दस्तवेज ऑनलाईन प्रणालीतून डाउनलोड केले आहेत.
सामान नागरिकांना महसूल कार्यालयात हेलपाटे न मारावे लागू नये यासाठी शासनाने ई – महाभूमी प्रकल्प राबविला त्यातून विविध प्रकारचे दस्तवेज थेट ऑनलाईन पद्धतीने प्राप्त करण्याची सुविधा नागरिकांना देण्यात आली आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/more-than-325-crore-documents-downloaded-in-a-year