Agriculture Problem: शेतीच्या मूळ प्रश्नांना हात घालून ते सोडविण्याची राजकीय इच्छाशक्ती आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने दाखविली नाही. हे काम फडणवीस सरकारला करावे लागणार आहे. Agriculture Crisis: विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवून सत्तेत आल्यानंतर महायुती सरकार आता वेगाने कामाला लागेल, असे वाटत होते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच महाराष्‍ट्र आता थांबणार नाही, असे वक्तव्य करून तसे संकेतही दिले होते. निवडणूक जाहीरनामे आणि प्रचार सभांमधून सर्वच राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांवर आश्वासनांचा वर्षाव करण्यात आला होता. https://agrowon.esakal.com/sampadkiya/when-will-the-basic-problems-of-agriculture-be-resolved-when-will-the-governments-promises-be-fulfilled-article-on-agrowon-rat16

माहिती शेअर करा