राज्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्याकडे येऊ लागला आहे. आजअखेर द्राक्षाच्या एकूण क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रावरील द्राक्षाची विक्री उरकली आहे .द्राक्षाचे दर टिकून असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सोलापूर विभाग वगळता इतर विभातील एप्रिलच्या मध्यापर्यंत द्राक्षाची पूर्ण विक्री होईल , असा अंदाज द्राक्ष बागायतदार संघाने व्यक्त केला आहे.
https://agrowon.esakal.com/agro-special/70-of-grape-harvest-completed-in-maharashtra