देशभरात द्राक्ष निर्यातीसाठी नाशिकची ओळख आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत नैसर्गिक आपत्तीमुळे २०२४-२५ हंगामात उत्पादनात ४० टक्क्यापर्यंत घट दिसून आली. त्यामुळे युरोपियन व बिगर युरोपियन देशात मागील वर्षी झालेल्या एकूण निर्यातीच्या तुलनेत द्राक्ष निर्यात जवळपास ४० हजार टन कमी आहे. मात्र हंगाम सुरु असल्याने निर्यात वाढ अपेक्षित आहे.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्राचा देशभरात द्राक्ष उत्पादनात पहिला क्रमांक लागतो. तर देशातील एकूण निर्यातीमध्ये नाशिकचा वाटा ९१ टक्के आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/exports-from-grape-plantations-decrease-by-40-thousand-tons-rat16?utm_source=website&utm_medium=related-stories

माहिती शेअर करा