Irrigation Water Supply: पुणे जिल्ह्यात उन्हाच्या झळा तीव्र होत असताना डिंभे धरणातून उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे आंबेगाव आणि शिरूर तालुक्यातील ४५ गावांतील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.https://agrowon.esakal.com/agro-special/water-released-from-dimbhe-dam-to-the-right-canal-relief-for-farmers-of-45-villages-rat16

माहिती शेअर करा