केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२५-२६ या हंगामासाठी बीटी (बॅसिलस थुरेंजीस) मधील बोलगार्ड २ प्रकारच्या कापूस बियाणे दरात यंदाही वाढ केली आहे. हि दरवाढ देशभरात लागू राहणार असून, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे. दुसरीकडे बीटी कापूस बियाणे तंत्रज्ञानातील सुधारित वाण किंवा आवृत्तीची प्रतीक्षा शेतकऱ्यांना कायम आहे. याबाबत शेतकरी वर्गात नाराजी आहे.

https://agrowon.esakal.com/agro-special/bt-cotton-seed-prices-increased-again-farmers-production-costs-to-rise

माहिती शेअर करा