महाराष्टात ऊस हे एक प्रमुख नगदी पीक असून, आडसाली हंगामात त्याची लागवड वाढत आहे. राज्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे आणि योग्य तंत्रज्ञान वापरल्यास उत्तम उत्पादन मिळू शकते.
आडसाली ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी खालील पंचसूत्री तंत्रज्ञान महत्वाचे आहे.
१.जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन
२.सुधारित ऊस वाण व दर्जेदार उत्पादने
३.५ फूट सरीमध्ये रोप लागवड तंत्रज्ञान
४.ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन
५.ताण नियंत्रण आणि अंतरमशागत

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा