नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा लागवडीच्या क्षेत्रात यंदा घट झाल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कांदा लागवडीच्या क्षेत्रात घट आल्यामुळे कांदा उत्पादनाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र हंगाम लांबणीवर पडल्याने लागवडीस उशीर होत आहे. नाशिक जिल्ह्यात ९९ हजार १९५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील कांदा लागवड झाली आहे.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा