बांग्लादेशात उद्भवलेल्या अस्थिरतेमुळे राज्यातील कांद्याला पुन्हा चांगला भाव मिळत आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सरासरी कांदयाला साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळाला.
कांद्याच्या २५ गोण्यांना अपवादात्मक ३६०० ते ३७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठवड्यात ३१०० ते ३२०० रुपयांपर्यंत दर मिळत होता त्यात पाचशे रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.
अधिक माहितीसाठी क्लिक करा