नॅनो युरिया आणि डीएपी वापराबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यलयाकडून प्रसिद्दीसाठी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, की पारंपरिक युरिया व डीएपी खते आयात करावी लागतात व त्यामुळे परदेशावरचे अवलंबित्व वाढते. आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च पडते व आयात केलेली खते महाग असल्यामुळे ती शेतकऱ्यांना देत असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडी द्यावी लागते.

अधिक माहितीसाठी क्लिक करा

माहिती शेअर करा