द्राक्षाचे प्रमुख उपउत्पादन असलेल्या बेदाण्याची दराचा गोडवा यंदा काहीसा कमी झाला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे रशिया – युक्रेन युद्धाचा भडका अजून कायम आहे युद्धजन्य स्थितीमुळे नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याला अपेक्षित उठाव नाही. त्यामुळे बेदाण्याला १२० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.वाढत्या खर्चामुळे बेदाणा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांसाठी पिवळा पाचू उत्पादनाचा व्यवसाय हातबट्याचा ठरतो आहे.
अधिक माहितीसाठी क्लिक करा